

Pune's Fire Brigade Responds to 68 Firecracker-Related Blazes During Diwali, No Injuries Reported
Sakal
पुणे : दिवाळी साजरी करत असताना यंदा शहरात ६८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बहुतेक आगी किरकोळ स्वरूपाच्या होत्या आणि बहुतांश ठिकाणी आतषबाजीमुळे आग लागल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे.