पुण्यात DJविरोधात पोलिसांची आक्रमक कारवाई; अल मदिना यंग बॉईज मंडळाला दणका, २४ तासांत दोषारोपपत्र अन् शिक्षाही

Pune DJ Noise Rules and Police Action : एकाच विषयाच्या हेडिंग फिरवून बातम्या करण्याऐवजी नवीन अँगल आणि वेगळ्या विषयांवर भर देण्याचे आवाहन.
Pune DJ Noise Case: Court Action Against Three

Pune DJ Noise Case: Court Action Against Three

esakal

Updated on

पुण्यात डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात वातावरण तापलेले असतानाच पुणे पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. लोहियानगर परिसरात पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि साऊंड सिस्टीम मालकावर कारवाई करण्यात आली. खडक पोलिसांच्या कारवाईनंतर या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com