Vidyanand Bapat: केवळ शब्दांचा खेळ न करता ठोस भूमिका मांडावी... विद्यानंद बापटांनी CM फडणवीसांच्या वक्तव्याचं विश्लेषण कसं केलं?

Pune DJ-Free Ganeshotsav Demand Gains Momentum : पुण्यातील डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या मागणीदरम्यान विद्यानंद बापट यांनी ध्वनिप्रदूषण, लाउडस्पीकर आणि सांस्कृतिक गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली.
Vidyanand Bapat raises concerns over DJ use, loudspeakers and noise pollution during Pune’s Ganeshotsav

Vidyanand Bapat raises concerns over DJ use, loudspeakers and noise pollution during Pune’s Ganeshotsav

esakal

Updated on

पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सवाची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना, पुणे महापालिकेच्या नियोजन बैठकीत डीजे आणि हाय-डेसिबल लाऊडस्पीकरवर पूर्ण बंदीची मागणी करणारे विद्यानंद बापट चर्चेत आले आहेत. उत्सवातील ध्वनिप्रदूषण, नियम आणि गणेशोत्सवाचे आदर्श स्वरूप याबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com