Pune DJ Noise Rules: ध्वनिमर्यादा ओलांडल्यास कारवाई; दहीहंडी, गणेशोत्सवात ‘डीजे’च्या दणदणाटावर पोलिसांची नजर

Pune Police Tighten Noise Pollution Rules for Festivals: ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करून साउंड सिस्टिम जप्त करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
Pune DJ Noise Rules

Pune DJ Noise Rules

esakal

Updated on

पुणे : ‘‘दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. ध्वनिमर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,’’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com