Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्याने दबदबा निर्माण केला आहे.
maharashtra goa bar association

maharashtra goa bar association

sakal

Updated on

पुणे - राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्याने दबदबा निर्माण केला आहे. या निवडणुकीत २३ पैकी सर्वांधिक आठ उमेदवार पुण्यातून विजयी झाले आहेत. आठमधील सहा वकील सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. तर महिला राखीव गटातून दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com