

Woman Allegedly Forced Into Occult Ritual to Remove Mangal Dosha
Esakal
हुंड्यासाठी महिलेचा छळ करून तिला भोंदू व्यक्तीकडे नेऊन अघोरी कृत्य करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने, तसेच पतीला 'मंगळ ग्रहाची बाधा' असल्याचे सांगून घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.