Type 5 Diabetes : पुण्याच्या डॉ. याज्ञिक यांचा आंतरराष्ट्रीय शोध! कुपोषणामुळे होणाऱ्या 'टाइप ५' मधुमेहाला अखेर मिळाली अधिकृत मान्यता

'Type 5 Diabetes' Gets Official Recognition : कुपोषण आणि अल्प पोषणामुळे होणाऱ्या मधुमेहाच्या 'टाइप ५' या नवीन प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळाली असून, पुण्यातील डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांच्यासह तज्ज्ञांनी प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात चुकीच्या उपचाराच्या धोक्याचा इशारा दिला आहे.
'Type 5 Diabetes' Gets Official Recognition

'Type 5 Diabetes' Gets Official Recognition

Sakal

Updated on

पुणे : कुपोषण आणि अल्प पोषणामुळे होणाऱ्या मधुमेहाच्या ‘टाइप ५’ या प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळाली आहे. या नव्या प्रकारावरील संशोधन वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाले असून, या शोधनिबंधात पुण्यातील केईएम रुग्णालयाचे ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांचा सहभाग आहे. या प्रकारात ‘टाइप १’ किंवा ‘टाइप २’ मधुमेहासारखी लक्षणे नसतात, त्यामुळे चुकीचा उपचार घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com