

Drishyam' Style Murder in Pune Over Marital Suspicion
Sakal
पुणे : पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून पतीने थंड डोक्याने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करून पोलिसांत मिसिंगची तक्रार दिली. मात्र, वारजे माळवाडी पोलिसांनी तपासात थरकाप उडवणारा हा गुन्हा उघडकीस आणला. 'दृश्यम' चित्रपटात दाखवलेला घटनाक्रम जणू प्रत्यक्षात घडला.