Pune Crime : पुण्यात एमडी अमली पदार्थ विक्री प्रकरणी दोघांना अटक; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल
MD drugs seized Pune : खराडी परिसरात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना पहाटे अटक करण्यात आली. पोलिसांनी २७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करत साडेबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पुणे : खराडी परिसरात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना मंगळवारी (ता. ३) पहाटे अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून साडेबारा लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.