
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दारुच्या नशेत एका तरुणीने मुळा-मुठा नदीच्या पात्रात जीवन संपविण्याचा प्रयत्न करत धिंगाणा घातला पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहचून तिला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.