

BJP Alleges Money Distribution During Pune Civic Polls
Esakal
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक प्रचारावेळी आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलाने पैसे वाटल्याचा आरोप आहे. प्रभाग ९ मध्ये पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.