

Liquor Seizure During Municipal Election Campaign
Sakal
पुणे : ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात हडपसरमधील फुरसुंगी भागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत मद्याच्या बाटल्यासह मोटार असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.