

Amol Balwadkar Wins Pune Ward 9 On NCP Ticket After BJP Snub
Esakal
NCP Candidate Amol Balwadkar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकर यांचे भाजप नेत्यांसोबत झालेल्या वादामुळे बाणेर-बालेवाडी प्रभाग क्रमांक ९ च्या निवडणुकीकडे अवध्या राज्याचे लक्ष लागलेले होते. या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर यांच्यासह बाबूराव चांदेरे यांनी बाजी मारली. याशिवाय प्रभागात भाजपच्या रोहिणी चिमटे, मयूरी कोकाटेही विजयी झाल्या आहेत.