पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

Former MLA Anil Bhosale : सध्या तडीपार असलेल्या माजी आमदार अनिल भोसले हे पुण्यात प्रचारात दिसल्यानं खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे.
Ex MLA Under Externment Seen Campaigning For BJP Candidate In Pune

Ex MLA Under Externment Seen Campaigning For BJP Candidate In Pune

Esakal

Updated on

शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेले आणि सध्या तडीपार असलेल्या माजी आमदार अनिल भोसले हे पुण्यात प्रचारात दिसल्यानं खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे. प्रभाग ७मध्ये काळी जादू करण्यासाठी माजी आमदार अनिल भोसले यांनी काही तांत्रिक आणल्याचंही म्हटलं जात आहे. यासंदर्भात सीसीटीव्ही फूटेज राजू पवार यांनी सादर केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com