

Nomination Process Begins for Pune Municipal Corporation Elections 2025
Sakal
निलेश चांदगुडे
धायरी : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३३, ३४ व ३५ साठी नामनिर्देशन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत फॉर्म विक्री सुरू आहे. मंगळवारी (ता. २३) सायंकाळपर्यंत एकूण १९७ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.