Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात 'थ्री इडियट' स्टाईल चोरी... डुप्लिकेट चाव्या बनवून इंजिनियरींगचा पेपर फोडण्याचा प्रयत्न

Pratik Satav Arrested in Paper Leak Case : वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींगमधील एका प्राध्यापकाने चक्क पेपर चोरून त्याची विक्री केली आहे.
pune engineering paper leak
pune engineering paper leak esakal
Updated on

Pune Engineering Paper Leak : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. थ्री इडियट्स चित्रपटात ज्याप्रमाणे आमिर खान आणि त्याचे मित्र परीक्षेचा पेपर चोरी करतात, तसाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींगमधील एका प्राध्यापकाने चक्क पेपर चोरून त्याची विक्री केली आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com