

आज पुण्यात (शनिवार ८ ऑगस्ट २०२६)
.............
सकाळी ः
गायन स्पर्धा व पारितोषिक वितरण ः दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे ः अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ ः प्रमुख उपस्थिती- कौशल इनामदार, सूर्यकांत पाठक, मिलिंद सबनीस, संजीव महाजन, प्रफुल्ल निकम ः संस्थेचे सभागृह, ३५२ सोमवार पेठ, नरपतगीर चौकाजवळ ः ११.००.
मुलाखत ः भविष्यवेध आयोजित ः तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलाखत ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ११.३०.
दुपारी ः
सायंकाळी ः
कीर्तन महोत्सव ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आयोजित ः काल्याचे कीर्तन- डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर ः हॉटेल सेंटर पार्क, आपटे रस्ता, संभाजी पार्क, शिवाजीनगर ः ५.३०.
भरतनाट्यम् ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन आयोजित नृत्यांजली डान्स अकादमीतर्फे ‘देवी मार्गम्’ भरतनाट्यम नृत्याविष्कार ः स्मिता सोमण प्रशिक्षित ३८ विद्यार्थिनींचे भरतनाट्यम ः भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता ः ६.००.
‘क्रांती ज्योत’ यात्रा ः पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ः क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येस ‘क्रांती ज्योत’ यात्रा ः काँग्रेस भवन ते मजूर अड्डा, बुधवार पेठ, फरासखाना पोलिस स्टेशनजवळ ः ६.००.
कव्वाली व गझल ः पवित्रनाम देवालय आयोजित ः कव्वाली व गझलांचा कार्यक्रम ः सादरकर्ते- दीपक डोलारे ः पवित्रनाम देवालय, ४, गुरुवार पेठ, पंचहौद ः ६.००.
परिसंवाद ः पुणे संवादतर्फे ः विषय- ‘व्हाइसेस फ्रॉम द ग्राउंड’ व ‘नक्षलीझम- अ वॉर विदिन’ ः सहभाग- सी-६० कमांडो, संदीप पाटील ः भाऊसाहेब चितळे सभागृह, सहावा मजला, स. प. महाविद्यालय परिसर, सदाशिव पेठ ः ६.००.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.