

Major Crackdown on Illegal Liquor in Pune
Sakal
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध धायरी व दौंड येथे कारवाई करून एकूण ४० लाख पाच हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.