Pune Corruption: मद्यविक्री परवान्यासाठी २२ लाखांची लाच मागितली; पुण्यात स्टेट एक्साईज निरीक्षकाला एसीबीने ठोकल्या बेड्या

Pune Excise Inspector Arrested for 22 Lakh Bribe Demand: मद्यविक्री परवाना मंजुरीसाठी तब्बल २२ लाखांची मागणी; तडजोडीनंतर ११ लाखांवर सौदा, एसीबीच्या सापळ्यात निरीक्षक अडकला.
Pune Excise Bribery Case Inspector Arrested by ACB After Demanding 22 Lakh for Liquor Sale License Approval

Pune Excise Bribery Case Inspector Arrested by ACB After Demanding 22 Lakh for Liquor Sale License Approval

sakal

Updated on

पुणे : मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी व्यावसायिकाकडे तब्बल २२ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील (स्टेट एक्‍साईज) निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेड्या ठोकल्या. येरवडा परिसरात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com