Pune Water Crisis: पुण्यात दुसऱ्या दिवशीही पाणी नाही; महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका, पाण्याअभावी पुणे हैराण!

water crisis impact on daily life in Pune: महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुसऱ्या दिवशीही नळ कोरडे; टॅंकरसाठी नागरिकांची धावपळ, दैनंदिन जीवन विस्कळीत
Second Day Without Water in Pune; PMC Planning Under Fire

Second Day Without Water in Pune; PMC Planning Under Fire

esakal

Updated on

पुणे : महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शुक्रवारी सकाळी पुणेकरांना बसला. पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवूनही शुक्रवारी सकाळी तो सुरळीत करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला. घरात थेंबभर पाणी शिल्लक नसल्याने अनेकांना सकाळचे दैनंदिन विधीही करता आले नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com