Pune Court : 'माझ्यात देवीचा संचार होतो...', पुण्यात महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार करणारा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य गजाआड; जामिनाबाबत कोर्टाने काय दिला निर्णय?

Pune fake spiritual guru sexual assault case : पुण्यात देवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार प्रकरणातील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
Court rejects bail of fake baba in Maharashtra

Court rejects bail of fake baba in Maharashtra

esakal

Updated on

पुणे : देवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करत लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबाचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळला. या प्रकरणातील गांभीर्य, तथ्य व परिस्थिती लक्षात घेता जामीन फेटाळण्यात आल्याचे आदेशात (Pune fake baba sexual assault case) नमूद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com