Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले विद्यापीठाची संलग्नता नाही, नोंदणीकृत पत्त्यावर कॉलेजही नाही; पुण्यातील प्रकार उघड

SPPU Warns Students Against College Without University Affiliation: संलग्नता नाही, नोंदणीकृत पत्त्यावर कॉलेजही नाही; पुण्यातील प्रकार उघड
Pune College Fraud Alert Synergy School of Commerce Faces Action for Admissions Without Savitribai Phule Pune University Affiliation

Pune College Fraud Alert Synergy School of Commerce Faces Action for Admissions Without Savitribai Phule Pune University Affiliation

esakal

Updated on: 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या बोगस महाविद्यालयाचा प्रकार उघडकीस आला आहे. एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर चौकशी केली असता, सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्स हे महाविद्यालय नोंदणीकृत पत्त्यावर अस्तित्वातच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेऊ नये, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com