
Scanning for Safety: Government Fights Fake Drugs with QR Codes.
Sakal
पुणे : बनावट व निकृष्ट औषधांविरुद्ध लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर लसी, प्रतिजैविके (अँटिबायोटिक), मानसोपचार तसेच कर्करोगावरील औषधे यांच्यावर बारकोड आणि क्यूआर कोड छापण्याचा निर्णय लागू करण्याचा विचार सुरू आहे. अखिल भारतीय औषध विक्रेते व वितरक संघटनेने (एआयओसीडी) या भूमिकेचे स्वागत केले असून, त्याला पाठिंबा दिला आहे.