Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

पुणे कौटुंबिक न्यायालयाने पत्नीकडून पतीला होणारी मारहाण आणि सासरच्यांना दिल्या जाणाऱ्या शिवीगाळीला 'क्रूरता' मानून पतीचा घटस्फोटाचा दावा मंजूर केला.
divorce

divorce

sakal

Updated on

पुणे ः लग्नानंतर पतीला मारहाण व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करणाऱ्या पत्नीपासून घटस्फोट मिळावा यासाठी पतीने क्रुरतेच्या आधारावर दाखल केलेला दावा न्यायालयाने मंजूर केला. पत्नीकडून होत असलेल्या छळाचे पुरावे या दाव्यात दाखल करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com