

Heartbreaking Incident in Pune: Mother and Son Cremated on the Same Day
sakal
पुणे : आजारी असलेल्या आईची प्राणज्योत मावळल्याचा धक्का सहन न झाल्याने २२ वर्षीय मुलाने शनिवारी सकाळी घरात गळफास घेऊन आपले जीवन संलवले. वैकुंठ स्मशानभूमीत या मायलेकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.