

A Pune farmer was brutally attacked over a land dispute using a vehicle, iron rods, and stones.
esakal
पुणे : जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून, त्यांना लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना साष्टे-वाडेगाव शिवरस्त्यावर घडली. या हल्ल्यात शेतकरी आणि त्यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत.