Pune FC Road Bike Riders' Fight Goes Viral
esakal
Pune FC Road Viral Video: पुण्यातील एफसी रोडवरील दोन दुचाकीस्वारांमधील वादाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणानं "अख्खं पुणं मी विकत घेतलंय" असा दावा केल्यामुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या व्हिडीओतील दाव्यांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.