
Pune Fire Incident
Sakal
उंड्री : इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील सदनिकेला आग लागण्याची घटना शुक्रवारी उंड्रीमध्ये घडली. या आगीमध्ये गंभीर भाजल्याने एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. तर्ष कमल खेतान (वय १५) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.