Pune Crime : पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pune Firing Incident : या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला आहे.
Pune Firing Incident

Pune Firing Incident

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात हा प्रकार घडला आहे. दोन गटांमधील जुन्या वादातून हा गोळीबार झाला असून या गोळीबाराच्या घटनेत सराईत गुन्हेगार विशाल काळे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com