Pune corporator elected unopposed,
esakal
दरम्यान, पुण्यात ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत एकूण ३,०५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले, ज्यात १७४ अर्ज छाननीत बाद झाले आहेत. त्यामुळे छाननीनंतर २,७०३ अर्ज बॅकमध्ये निश्चित केले गेले आहेत. आज उमेदारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रिंगणात नेमके किती उमेदवार असतील, याचं चित्र लवकरच स्षष्ट होणार आहे. Pune Gets First Unopposed Corporator : पुण्यात भाजप पहिला उमेदवार निवडून आला आहे. भाजप उमेदवार मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रभागातील तिन्ही उमेदवारांनी अर्ज घेतल्यानंतर त्यांची बिनविरोधात निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पुण्यात भाजपाला पहिलं यश मिळालं आहे.