

Dussehra Demand Boosts Marigold Arrivals at Pune Gultekdi Market Yard With Wholesale Prices Between 30 and 70 Rupees Per Kg
sakal
मार्केट यार्ड : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डात झेंडूची मोठी आवक झाली असून, शनिवार आणि रविवारी सुमारे २०० ते ३०० टन फुले बाजारात दाखल झाली. दर्जानुसार झेंडूला प्रतिकिलो ३० ते ७० रुपये भाव मिळत आहे.