

The construction of the Koregaon Mul Railway Flyover has stalled as farmers are yet to receive land acquisition compensation.
Sakal
सुनील जगताप,
उरुळीकांचन : किमान दिड दशके उड्डानपूल होऊ नये म्हणून न्यायालयीन वादात सापडलेला व गेल्या चार महिन्यांपूर्वी प्रशासकीय पातळीवर भूसंपादनाचा निवाडा सोडवून, स्थानिक शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला अदा करण्याची गरज लक्षात घेऊन भूसंपादन क्षेत्र निश्चित करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेल्या कोरेगावमूळ रेल्वे गेट क्र ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम अद्याप अदा न झाल्याने पुन्हा एकदा दिरंगाईच्या कचाट्यात सापडले आहे.