Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

शिरोता वनक्षेत्रात बेकायदेशीर नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; तंबू जप्त, दोन प्रतिनिधींवर भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा
Forest Crackdown: Shirota Forest Department Busts Illegal Night Camping Outposts in Maval

Forest Crackdown: Shirota Forest Department Busts Illegal Night Camping Outposts in Maval

Sakal

Updated on

तळेगाव स्टेशन : मावळ तालुक्यातील शिरोता वन विभागाच्या हद्दीतील पांगळोली परिसरात विनापरवानगी बेकायदेशीरपणे नाईट कॅम्पिंग करणाऱ्या दोन खाजगी कंपन्यांच्या प्रतिनिधींवर वन विभागाने रविवारी (ता.३१) धडक कारवाई केली आहे.वनक्षेत्रात विनापरवानगी ठोकण्यात आलेले तंबू या कारवाईत जप्त करण्यात आले असून दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com