Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Forest land Record discrepancies in Pune District: पुण्यात वनविभागाच्या जमिनींची तपासणी; एसआयटी अहवाल सादर करणार
SIT officials and forest department staff conduct field inspection of forest land records in Pune district.

SIT officials and forest department staff conduct field inspection of forest land records in Pune district.

sakal

Updated on

पुणे: वनखात्याच्या मालकीच्या, परंतु महसूल विभागामार्फत शेती अथवा निवासी वापरासाठी दिलेल्या जमिनींची पडताळणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अशा जमिनींचा वापर दिलेल्या उद्देशासाठी होत आहे का, मालकी हक्कात बदल झाला आहे का, विनावापर पडून आहेत का, याची पथकाच्या माध्यमातून तपासणी करून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी वनविभागाचे गोल्डन बुक आणि महसूल विभागाचे रेकॉर्ड यांचा ताळमेळ घालण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com