

Political leader family dispute Pune
esakal
Pune family dispute assault : लोणीकंद येथे अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा पासवर्ड बदलल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून मोठ्या भावाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.