Pune Garbage Biominig: फुरसुंगी–उरुळी देवाची कचरा डेपोतील तब्बल २८ लाख टन कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) केवळ १५४ कोटी रुपयांत पूर्ण होणार असून, त्यामुळे पुणेकरांची १२० कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे.
पुणे : फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोतील २८ लाख टन कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) १५४ कोटी रुपयांत पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षीच्या दराचा विचार करता, या कामासाठी तब्बल २७४ कोटी रुपये लागणार होते.