11th Admission Chaos : अकरावी प्रवेश प्रक्रियेत गोंधळाचा कळस; वेळवाढीची माहिती उशिरा, विद्यार्थी-पालक हैराण

अकरावी प्रवेश प्रक्रियेत शेवटच्या क्षणी वेळवाढ; संकेतस्थळावरील उशिरा दिलेल्या सूचनांमुळे विद्यार्थी-पालक आणि महाविद्यालयांमध्ये गोंधळ, शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
State-Wide Enrollment Matrices: Tracking 22 Lakh Seats and 13 Lakh Applicant Profiles

State-Wide Enrollment Matrices: Tracking 22 Lakh Seats and 13 Lakh Applicant Profiles

esakal
Updated on

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. १६) मुदत दिली होती. दरम्यान, भरपाई कालावधी म्हणून विद्यार्थी प्रवेश निश्चित करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील, अशी माहिती मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास संकेतस्थळाद्वारे दिली. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शिक्षण विभागाचा अकरावीच्या प्रवेशाचा अजब कारभार आणि ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com