Ajit Pawar Pune Ganpati
esakal
पुणे : शहरातील मानाच्या गणपतींसह विविध मंडळांच्या गणेशमूर्तींच्या मिरवणुकीला (Ajit Pawar Pune Ganpati) आज सुरुवात झाली असून, या मिरवणुकीत कार्यकर्ते आणि भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक पोशाखात आणि जयघोषात गणरायाची मिरवणूक रंगतदार वातावरणात सुरू आहे.