Pune Ganesh Utsav: हक्काच्या मतदारसंघात फडणवीस, ठाकरेंचे गणपती दर्शन

Latest Pune News: मंत्रीमंडळातील मंत्री विरोधीपक्षाचे नेत्यांनी गेल्या १० दिवसात विविध मंडळांना भेटी दिल्या.
Pune Ganesh Utsav: हक्काच्या मतदारसंघात फडणवीस, ठाकरेंचे गणपती दर्शन
Updated on

Latest Maharashtra News: पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता होत होण्याच्या एक दिवस आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी शहरातील प्रमुख गणपती मंडळांसह हक्काच्या मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांना बळ दिले.

गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर राज्यभरातील नेत्यांची पावले पुण्याकडे वळाली. मंत्रीमंडळातील मंत्री विरोधीपक्षाचे नेत्यांनी गेल्या १० दिवसात विविध मंडळांना भेटी दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com