PMPML Bus : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; स्वारगेट व डेक्कन बसथांबे तात्पुरते स्थलांतरित
Pune Ganesh Visarjan 2025 : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे पुणे शहरातील स्वारगेट व डेक्कनसह काही महत्त्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. पीएमपी प्रशासनाने बसेसचे तात्पुरते थांबे व मार्ग निश्चित केले आहेत.