

Pune Ganeshotsav 2026 53852 Ganesh Idols Immersed in Six Days While 68633 Kg Nirmalya Collected for Composting
esakal
पुणे : पुणे शहरात गेल्या सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले असून, ६८ हजार ६३३ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नदीच्या घाटांसह शहराच्या सर्वच भागात सोसायट्या, सार्वजनिक जागा याठिकाणी विसर्जनाची सुविधा केली आहे.