Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Pune PMPML Bus Routes Changed For Ganesh Visarjan Procession: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्वारगेट, डेक्कन परिसरातील वाहतूक बंद; पीएमपी बसस्थानकांचे तात्पुरते स्थलांतर करून प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांची अंमलबजावणी
PMPML Bus Route Changes In Pune For Ganesh Visarjan Procession Check Temporary Bus Stands And Alternative Routes

PMPML Bus Route Changes In Pune For Ganesh Visarjan Procession Check Temporary Bus Stands And Alternative Routes

sakal

Updated on

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने स्वारगेट आणि डेक्कन परिसरातील काही बस स्थानकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. २५) होणाऱ्या या मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक आणि डेक्कन चौक परिसरातील वाहतूक बंद राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com