Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

गणेशोत्सवात मध्यवर्ती पुण्यातील गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे दोन ते सकाळी अकरा या वेळेतच माल चढ-उताराची परवानगी; व्यापाऱ्यांना ठराविक वेळेतच ने-आण करावी लागणार
Pune traders can load and unload goods from 2 am to 11 am during Ganeshotsav.

Pune traders can load and unload goods from 2 am to 11 am during Ganeshotsav.

Sakal

Updated on

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी नागरिकांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन दुकानांमध्ये मालाची चढ-उतार करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष वेळ निश्चित केली आहे. १४ ते २४ सप्टेंबरदरम्यान रात्री दोन ते सकाळी ११ या वेळेत हलक्या मालवाहू वाहनांना दुकानांमध्ये माल लोडिंग-अनलोडिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील व्यापाऱ्यांना या कालावधीतच मालाची ने-आण करावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com