Pune ganeshotsav
sakal
पुणे - गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोकसभेपासून ते पुणे महापालिकेपर्यंतच्या निवडणुकांचे वातावरण होते. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षातील नेते गणेशोत्सवात मानाच्या गणपतीसह आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी देण्यासाठी येत होते. पण यंदा हा उत्साह दिसून आला नाही.