
Pune Crime News: कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला आहे. तो लंडनला पळून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. पोलिसांकडून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यातच त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट पत्ता वापरल्याची बाब पोलिस तपासामधून पुढे आलीय.