

Fugitive Gangster Nilesh Ghaywal's Passport Cancelled After Fleeing Pune's Kothrud Firing Case
Sakal
पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात परदेशात पसार झालेला कुख्यात गुंड नीलेश घायवळचे पारपत्र पारपत्र कार्यालयाने रद्द केले आहे. घायवळने अहिल्यानगरमधील ग्रामीण भागातून बनावट कागदपत्रे सादर करून पारपत्र मिळवले होते.