Pune Ganpati Visarjan 2023 : बाप्पा चालले गावाला! पुण्यातील प्रसिद्ध गणपतींचा थाटच न्यारा

पुण्यातील पाच प्रसिद्ध गणपती विसर्जन मिरवूणीकीतील काही आकर्षक दृष्ये
Pune Ganpati Visarjan 2023
Pune Ganpati Visarjan 2023esakal

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी संपूर्ण पुणे शहर सज्ज झाले आहे. रस्त्या-रस्त्यांवर यावेळी भक्तांची गर्दी आहे. पुण्यातील प्रसिद्ध गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीतील काही दृष्ये इथे बघा फोटोंच्या माध्यमातून.

Pune Ganpati Visarjan 2023
Pune Ganpati Visarjan 2023

पुण्यातील मानाचे पाचही गणपती मार्गस्थ झाले आहेत. इतर मंडळाचे गणपती देखील आता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Pune Ganpati Visarjan 2023
Pune Ganpati Visarjan 2023

पुण्यातील अलका चौकात यावेळी भव्य रांगोळी काढण्यात आली. ही भव्य रांगोळी पुणेकरांचे आकर्षण ठरले.

Pune Ganpati Visarjan 2023
Pune Ganpati Visarjan 2023

ढोलताशांच्या गरजांसह मिरवणूक पुढच्या दिशेने निघतानाचे दृष्य.

Pune Ganpati Visarjan 2023
Pune Ganpati Visarjan 2023

यंदाच्या गणपती विसर्जनाला विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातील पोलीस बंदोबस्तात तृतीयपंथ्यांचाही समावेश दिसून येत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसतेय. 'इतर वेळी नाचायचो, आज सुरक्षेला आलो.' अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांनी दिलीय.

Pune Ganpati Visarjan 2023
Pune Ganpati Visarjan 2023

तांबडी जोगेश्वरी ढोलवाद्य पथकातील मुख्य आकर्षण कथकल्ली वेषभूषा सगळ्यांचे मुख्य आकर्षण ठरली.

Pune Ganpati Visarjan 2023
Pune Ganpati Visarjan 2023

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती आरतीनंतरची बाप्पाची झलक अशी काहीशी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com