
Pune Ganesh Visarjan Fake Note Dollar Shower Paper Blast
esakal
Pune Ganpati Visarjan News : गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यातील विसर्जन मिरवणुकीने पुणे शहरात वेगळेच वातावरण बनले होते. पण यंदा एका अनोख्या प्रकाराने सर्वांनाच थक्क केले. लक्ष्मी रोड, टिळक रोड, आणि जंगली महाराज रोडसारख्या प्रमुख मार्गांवर पाचशे, दोनशे, शंभर रुपयांच्या नोटा आणि डॉलरचा 'पाऊस' पडला