

Pune News
sakal
पुणे : महापालिकेकडून कचरावेचकांना मागील सहा महिन्यांपासून वस्ती अनुदान (स्लम सबसिडी) मिळाले नसल्याचा आरोप ‘स्वच्छ’ संस्थेने केला आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कचरावेचकांचे सहा महिन्यांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही.