Pune Crime : पुण्यात संतापजनक प्रकार ! गो रक्षकांची ट्रक ड्रायव्हरला मारहाण, शिवीगाळ करत शेण खाऊ घातले, व्हिडिओ व्हायरल

Gau Rakshak Attack : सुरुवातीला प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याखाली चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी BNS च्या विविध कलमांखाली चार गोरक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
Gau Rakshak Attack

Pune Gau Rakshak Attack

Esakal

Updated on

Gau Rakshak Attack: पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर भागात स्वयंघोषित गो रक्षकांनी एका ट्रक ड्रायवरला क्रूर मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वयंघोषित गो रक्षकांनी म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवून, ड्रायवरला बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याला शेण खाऊ घालण्याचा किळसवाणा आणि संतापजनक प्रकार केला. मारहाणीदरम्यान धर्म आणि जातीवरून शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंबेगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com